फार्मा जन समाधान योजना
फार्मा जन समाधान योजना

फार्मा जन समाधान योजना

औषधाच्या किमती व उपलब्धतेची माहिती व ग्राहकांच्या समस्या निवारणाची वेब आधारित प्रणाली फार्मा जन समाधान योजनेचा शुभारंभ 12 मार्च 2015 रोजी नवी दिल्ली मधून करण्यात आला.

फार्मा जन समाधान योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केंद्रीय रसायन व खत मंत्री श्री अनंतकुमार उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री अनंतकुमार यांनी शुभारंभ करतेवेळी आवश्यक औषधांची किंमत संग्रह 2015 सादर केला.

हे वेबपोर्टल राष्ट्रीय औषध मूल्यनिर्धारण प्राधिकरण मार्फत बनविण्यात आले आहे

फार्मा जन समाधान योजना आजाराशी लढणाऱ्या व्यक्तीच्या हिताच्या संरक्षणामध्ये एक मजबूत ई-गव्हर्नन्स सुविधा उपलब्ध करते

राष्ट्रीय औषध मूल्यनिर्धारण प्राधिकरण कोणतीही तक्रार मिळण्याच्या 48 तासांच्या आत कार्यवाही सुरू करेल

विशेष म्हणजे आजारी व्यक्तींना औषधांची अवाजवी किंमत औषधांची उपलब्धता किंवा कमतरता व इतर तक्रारी समाधानाचे या योजनेद्वारे मिळेल

श्री अनंतकुमार यांच्या वक्तव्यानुसार आता या योजनेच्या माध्यमातून सरकार आणि ppf account ही नसून ते सुविधा उपलब्ध करता असेल.

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.