विद्या विरता अभियान
विद्या विरता अभियान

विद्या विरता अभियान

मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या द्वारे  3 मे, 2017 रोजी विद्या वीरता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

उद्देश

विद्यापीठ आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे त्यांना देशसेवा करण्यासाठी प्रेरित करणे.

विद्या वीरता अभियानाचा शुभारंभ प्रसंगी कळवा परमवीर चक्र जवानांचे फोटो पोट्रेट आणि पुस्तकही प्रकाशित करण्यात आली

विद्यापीठ का अभियानाअंतर्गत मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या द्वारे JNU, दिल्ली यूनिवर्सिटी, जामिया मिलिया इस्लामिया चे कुलगुरू यांना परमवीर चक्र विजेत्या जणांचे फोटो भेट म्हणून देण्यात आले.

प्रमुख घटक

विद्यापीठाचा अभियानाच्या माध्यमातून देशातील विद्यापीठांनी कॉलेजमध्ये वीरता भिंत बनविण्यात येईल.

या भिंतीचा आकार 15 यूट्यूब 20 फूट असेल यावर सर्व 21 परमवीर चक्र विजेत्या चे फोटो लावण्यात येतील.

यासाठी स्वैच्छिक आधारावर विद्यार्थी आणि प्राध्यापक पैशाचे व्यवस्थापन करतील.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.