swadesh darshan scheme
swadesh darshan scheme

स्वदेश दर्शन योजनेची घोषणा केंद्रीय अंदाजपत्रक 2014 – 15 मध्ये करण्यात आली.

उद्देश:- भारताची समृद्ध सांस्कृतिक ऐतिहासिक धार्मिक आणि नैसर्गिक देणगी मध्ये पर्यटन विकास व योजना संधी निर्माण करणे.

स्वदेश दर्शन योजनेची वैशिष्ट्ये

स्वरोजगार निर्माणाचे एक  इंजिन म्हणून पर्यटनाचा विकास करणे.

अधिकप्रमाणात वाढत्या जागतिक पर्यटनाचा फायदा घेण्यासाठी एक जागतिक brand स्वरूपात भारतात प्रोत्साहन देणे.

एक उत्तरदायी पर्यटन विकास माध्यमातून एक सतत आणि सर्वसमावेशक पद्धतीने गरिबीमुक्त दृष्टिकोनाबरोबर स्थानिक समुदायाच्या सक्रिय सहभागातून रोजगार निर्माण करणे.

परिस्थितीकी या आणि सांस्कृतिक संरक्षणाबरोबरच बरोबर इको पर्यटन विकसित करणे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.