जन्म जून २७, इ.स. १८६४महाड, महाराष्ट्र मृत्यू सप्टेंबर २७, इ.स. १९२९ राष्ट्रीयत्व भारतीय पेशा पत्रकारिता, साहित्य प्रसिद्ध कामे काळ, मराठ्यांच्या लढायांचा इतिहास शिवराम महादेव परांजपे हे मराठी पत्रकार, निबंधकार, लेखक होते. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध ‘काळ‘ या मराठी साप्ताहिकातून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते. शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म महाराष्ट्रात महाड […]