Posted inHistory

डॉ. पंजाबराव देशमुख

जन्म :-२७ डिसेंबर १८९८मृत्यू :-१० एप्रिल १९६५वडिलांचे नाव :- शामराव आईचे नाव :- राधाबाई.पत्नीचे नाव :- विमल पंजाबराव देशमुख टोपण नाव :- भाऊसाहेब देशमुख महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रेमी, तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते व भारताचे कृषिमंत्री. पंजाबरावांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ घराणे वतनदार देशमुखांचे आणि आडनाव कदम पण देशमुखी वतनामुळे देशमुख हे […]