महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथून भारत छोडो आंदोलन सुरू केले. ही चळवळ ऑगस्ट क्रांती म्हणून ओळखली जाते. हे आंदोलन शांततेत पार पडले. ही चळवळ देशभरात वेगाने वाढली. इंग्रजांनी सुमारे 14 हजार भारतीयांना तुरूंगात टाकले. साधारणपणे भारत छोडो आंदोलनाची सुरुवात 9 ऑगस्टला होणार होती पण ही चळवळ 8 ऑगस्ट 1942 पासून सुरू झाली. […]