Posted inHistory

विष्णूबुवा ब्रह्मचारी

जन्म :- १८२५मृत्यू :- १८ फेब्रुवारी १८७१मूळ नाव:– विष्णू भिकाजी गोखले.स्वतंत्र विचारसरणीचे धर्मसुधारक व एक विचारवंत.टोपण नाव :- विष्णुबोवा (विष्णुबावा) ब्रह्मचारी म्हणूनही परिचित. मूळ गाव:- शिरवली (ता. माणगाव) रायगड जिल्ह्या.आईचे नाव:- उमाबाई. आपल्या आई-वडिलांचे विष्णुबुवा हे दहावे अपत्य होते. ते पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे लहानपणापासूनच ते छोटामोठा व्यवसाय-धंदा करण्याचा प्रयत्न करत […]