Posted inHistory

लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख

गोपाळ हरी देशमुख टोपण नाव :- लोकहितवादीजन्म :- १८ फेब्रुवारी १८२३मृत्यू :-९ ऑक्टोबर १८९२पत्नीचे नाव :- गोपिकाबाई अव्वल इंग्रजीतील थोर समाजचिंतक मूळ नाव :- गोपाळ हरी देशमुख. जुने आडनाव :- सिद्धये. मूळ घराणे :- रत्नागिरी गोपाळरांवांचे निपणजे विश्वनाथ ह्यांच्याकडे बारा गावांची देशमुखी असल्यामुळे ‘देशमुख’ हे नवे आडनाव ह्या घराण्याला मिळाले. १७५४ साली गोपाळरावांचे आजोबा गोविंदराव हे […]