Posted inHistory

अभिनव भारत

अभिनव भारत ‘ब्रिटिश पारतंत्र्यापासून भारताची संपूर्ण मुक्तता हे साध्य व सशस्त्र क्रांती हेच साधन’हे ब्रीद मनात धरून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०४ मध्ये स्थापन केलेली क्रांतिकारी संस्था. हे ध्येय साध्य करण्यासाठी १८९९ मध्येच सावरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘राष्ट्रभक्तसमूह’ नावाची गुप्त संस्था स्थापन केली व तिला पोषक म्हणून १९०० च्या प्रारंभी‘मित्रमेळा’ ह्या नावाची उघड कार्य करणारी एक संस्था […]