Posted inHistory

अरविंद घोष

जन्म :- १५ ऑगस्ट १८७२मृत्यू :- ५ डिसेंबर १९५०आधुनिक भारतातील प्रख्यात तत्त्वचिंतक, स्वातंत्र्यवीर, योगी व कवी. जन्मस्थान :- कलकत्ता येथे एका सुसंस्कृत कुटुंबात. वडिलांचे नाव :- कृष्णधनबाबू हे प्रख्यात डॉक्टर होते. मुलांना संपूर्णपणे पाश्चात्त्य धर्तीवर शिक्षण द्यावे, म्हणून त्यांनी अरविंदांना वयाच्या सातव्या वर्षीच इंग्लंडला पाठविले. अरविंद हे असामान्य बुद्धीचे विद्यार्थी होते. तेथील परीक्षांत त्यांनी अनेक […]