Posted inPersons

भारतरत्न : चिंतामणी नागेश रामचंद्र राव

चिंतामणी नागेश रामचंद्र राव हे सी. एन. आर. राव या नवाने ओळखले जातात, एक भारतीय रसायन वैद्यानिक आहेत आणि त्यानी पदार्थाची घन अवस्था व संचारात्मक रसायन शास्त्र या मुख्य क्षेत्रामध्ये काम केले आहे. सध्या ते प्रधानमंत्री कार्यालयात प्रधानमंत्र्यांचे प्रमुख वैद्यानिक तज्द्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ राव यांनी जगातील ६० विश्वविद्यालयातून डॉक्टरेट ही मानद पदवी प्राप्त […]