Posted inHistory

गोपाळ कृष्ण गोखले

जन्म: मे ९, १८६६कोतळूक, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र मृत्यू: फेब्रुवारी १९, १९१५पुणे , महाराष्ट्र चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा संघटना: भारत सेवक समाज, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, डेक्कन एज्युकेशन सोसायटी वडील: कृष्ण महादेव गोखले आई: सत्यभामाबाई कृष्ण गोखले नामदार गोपाळ कृष्ण गोखले (मे ९, १८६६ – फेब्रुवारी १९, १९१५) हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व […]