Posted inGeneral Knowledge

जयराम कुलकर्णी

मराठी चित्रपट सृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी आज दिनांक १७ मार्च २०२० मंगळवार रोजी पहाटे पुण्यामध्ये निधन झाले. जयराम हे अभिनेत्री मृणाल कुलकर्णींचे सासरे होते.  शाळेत असल्यापासूनच जयराम कुलकर्णी यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे सहावी-सातवीमध्ये असताना शाळेत त्यांनी ‘मोरुची मावशी’ या नाटकात मावशीचे काम केले; तोच त्यांच्या आयुष्यातील रंगभूमीवरचा पहिला […]