Posted inHistory

लाला लजपत राय

जन्म २८ जानेवारी १८६५ मृत्यू १८ नोव्हेंबर १९२८ पत्नीचे नाव राधादेवी टोपणनाव पंजाब केसरी जन्स्थळ पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंढिके (जागराँ तहसील) या गावी जैन घराण्यात झाला. आईचे नाव गुलाबदेवी वडीलांचे नाव लाला राधाकिशन लाला लजपत राय भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक थोर क्रांतिकारक नेते. धार्मिक सहिष्णुतेच्या वातावरणात वाढत असलेल्या लजपतरायांनी मिशन हायस्कूलमधून शिक्षण घेऊन पुढे एल्एल्‌. बी. […]