Posted inPersons

बाळ गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक)

बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख होतो. जन्म २३ जुलै १८५६, चिखली रत्नागिरी, महाराष्ट्र मृत्यू  १ ऑगस्ट १९२०, मुंबई चळवळ  भारतीय स्वातंत्र्यलढा टोपणनाव  लोकमान्य टिळक  कार्य  शिक्षण पूर्ण झाल्यांनतर त्यांनी शिक्षण […]