Posted inGeneral Knowledge

पुलित्झर पारितोषिक 2019

न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘पुलित्झर पारितोषिक 2019’ या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत शोधपत्रकारितेवर आधारित बातम्या देणाऱ्या ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या पत्रकारिता संस्थांनी पुलित्झर पारितोषिक पटकावले आहेत. इतर प्रवर्गातले पुरस्कार विजेते:- 1)लोकसेवा – ‘द साऊथ फ्लोरिडा सन सेटिंनल’ 2)ब्रेकिंग न्यूज – पिट्सबर्ग पोस्ट गॅझेट […]