Posted inGeneral Knowledge

राजर्श्री छत्रपती शाहू महाराज

राजश्री छत्रपती शाहू महाराज उर्फ चौथे शाहू हे कोल्हापूर संस्थानचे १८८४ ते १९२२ दरम्यान छत्रपती होते. जन्म:  २६ जून १८७४ मृत्यु:  ६ मे १९२२ वडिलांचे नाव  आप्पासाहेब भोसले  आईचे नाव  राधाबाई जन्मस्थान  कागल  जीवन  कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्युनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंत यांना दत्तक घेतले आणि […]