जन्म २० मे १८५०पुणे (महाराष्ट्र) मृत्यू १७ मार्च १८८२ कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, राजकारण भाषा मराठी साहित्य प्रकार निबंध चळवळ भारतीय स्वातंत्र्यलढा प्रसिद्ध साहित्यकृती निबंधमाला विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हे देखील नामवंत लेखक होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पूना कॉलेज व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्ये झाले. १८७१ साली […]