टाइम हायर एज्यूकेशनची एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग
टाइम हायर एज्यूकेशनची एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग

टाइम हायर एज्यूकेशनची एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2021

  • प्रथम :- सिंगुआ विद्यापीठ (चीन)
  • द्वितीय :- पेकिंग विद्यापीठ (चीन)

या क्रमवारीत पहिल्या 100 संस्थामध्ये चीनमधील शिक्षण संस्थांची संस्था अधिक आहे.

भारतातील पहिल्या 100 संस्थामध्ये फक्त 3 संस्था आहेत.

  • 1) इन्स्टिट्युट ऑफ सायन्स (37)
  • 2) आयआयटी रोपार (55)
  • 3) आयआयटी इंदौर (78)

महाराष्ट्र राज्यातील तीन उच्च शिक्षण संस्था या आशियातील पहिल्या 200 संस्थामध्ये आहे.

  • 1) इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (122)
  • 2) सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे (169)
  • 3) भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशाधेन संस्था पुणे (आयसर) (199)

त्यात राज्यातील खासगी अभिमत आणि राज्य विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एकमेव आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.