महाराष्ट्र भुषण पुरस्कार
महाराष्ट्र भुषण पुरस्कार

महाराष्ट्र भुषण पुरस्कार दरवर्षी दिला जातो. हा महाराष्ट्र पुरस्कार शासनाकडून देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात 1996 साली झाली आहे.

पुरस्कारांचे पहिले मानकरी पु. ल. देशपांडे (साहित्य) 1996 चा पुरस्कार.

पुरस्काराचे स्वरूप 20 लाख रोख व प्रशस्तीपत्र 1997 साली लता मंगेशकर यांना पुरस्कार मिळाला तर 2020-21 चा पुरस्कार आशा भोसले यांना गायनच्या प्रकारातून मिळाला.

वर्षनावक्षेत्र
१९९६पु. ल. देशपांडे
Purushottam Laxman Deshpande 2002 stamp of India.jpg
साहित्य
१९९७लता मंगेशकर
Lata-Mangeshkar.jpg
कला, संगीत
१९९९विजय भटकर
Vijay Bhatkar Portrait Photo.jpg
विज्ञान
२०००सुनील गावसकरक्रीडा
२००१सचिन तेंडुलकर
Sachin Tendulkar at MRF Promotion Event.jpg
क्रीडा
२००२भीमसेन जोशी
Pandit Bhimsen Joshi (cropped).jpg
कला,संगीत
२००३अभय बंग आणि राणी बंग
Dr. Abhay and Rani Bang 1.jpg
समाजसेवा व आरोग्यसेवा
२००४बाबा आमटे
Baba Amte 2014 stamp of India.jpg
समाज सेवा
२००५रघुनाथ अनंत माशेलकर
Ramesh Mashelkar Apr09.jpg
विज्ञान
२००६रतन टाटा
RatanTata.jpg
उद्योग
२००७रा.कृ. पाटील
समाज सेवा
२००८नानासाहेब धर्माधिकारीसमाज सेवा
२००८मंगेश पाडगावकर
Padgaonkar2.jpg
साहित्य
२००९सुलोचना लाटकर
Sulochana Devi at the Dada Saheb Phalke Academy Awards, 2010.jpg
कला, सिनेमा
२०१०जयंत नारळीकर
Jayant Vishnu Narlikar - Kolkata 2007-03-20 07342.jpg
विज्ञान
२०११अनिल काकोडकर
Anil Kakodkar.JPG
विज्ञान
२०१५बाबासाहेब पुरंदरे
Babasaheb Purandare Wax Statue.JPG
इतिहासलेखन
२०१९राम सुतार
Image result for राम सुतार
शिल्पकला
२०२१आशा भोसले
Ashaji.jpg
गायन
महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते

FAQs

2021 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला?

आशा भोसले

पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला?

पुरुषोत्तम देशपांडे

सचिन तेंडुलकरला महाराष्ट्र भूषण मिळाला का?

सचिन तेंडुलकरला 2001 मध्ये ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार कोणता?

महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च आणि प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून ओळखला जातो जो दरवर्षी महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जातो.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.