त्र्यंबक बापूजी ठोंबरे
त्र्यंबक बापूजी ठोंबरे

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे

जन्म: धरणगाव, १३ आॅगस्ट १८९०
मृत्यू: जळगाव, ५ मे १९१८)

हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते.

इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले.

या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ठोंबऱ्यांना बालकवी ही पदवी दिली.

बालकवींची कारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती

बालकवींच्या प्रसिद्ध कविता

  • आनंदी आनंद गडे
  • औदुंबर
  • फुलराणी
  • श्रावणमास

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.