जागतिक मधमाशी दिन
जागतिक मधमाशी दिन

दरवर्षी 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिवस साजरा केला जातो. 20 मे 1734 रोजी आधुनिक मधमाशी पालन तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाणारे अँटोन जंसा यांचा जन्म स्लोव्हेनियामध्ये झाला.

जागतिक मधमाशी दिन मधमाश्याच्या विकासासाठी, संवर्धनासाठी आणि त्यांच्या योगदानाबद्दल जागरूकता वाढवणे हा होय.

एका संशोधनानुसार, असेही मानले गेले आहे की मधमाशीला चार पर्यंत कसे मोजायचे हे माहित आहे.

  • भारतात मधमाश्यांच्या ४ प्रजाती आढळतात

१. एपिस सेर्ना इंडिका
२. एपिस फ्लोरिया
३. एपिस डोरसट्टा
४. एपिस ट्रॅगोना

2022

थीम 2022 : ‘Bee Engaged: Celebrating the diversity of bees and beekeeping systems’

भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय 20 मे 2022 रोजी टेंट सिटी -II, एकता नगर, नर्मदा, गुजरात येथे जागतिक मधमाशी दिवस साजरा.

या जागतिक मधमाशी दिनाच्या समारंभाचे अध्यक्ष: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री नरेंद्रसिंग तोमर.

यावेळी केंद्रीय कृषिमंत्री यांच्या हस्तेमहाराष्ट्रातील पुणे, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा, बंदिपुरा आणि जम्मू, कर्नाटकातील तुमकूर, उत्तर प्रदेशातील सहारणपूर आणि गुजरातमधून मोडमध्ये उत्तराखंडमध्ये उभारण्यात येणाऱ्या मध चाचणी प्रयोगशाळा आणि प्रक्रिया केंद्रांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन.

जागतिक मधमाशी दिनाचा इतिहास

संयुक्त राष्ट्र संघाने मधमाशीपालन अँटोन जॅन्सा यांच्या जयंतीनिमित्त 20 मे हा जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, स्लोव्हेनिया सरकारने 2016 मध्ये एपिमोन्डिया डिडच्या समर्थनाने 20 मे हा जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा करण्याची कल्पना मांडली.

हा दिन जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा करण्यासाठी स्लोव्हेनियाच्या प्रस्तावाला UN सदस्य राष्ट्रांनी 2017 मध्ये मान्यता दिली. ठरावामध्ये विशिष्ट संवर्धन उपायांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आणि मधमाशी संवर्धनाचे महत्त्व आणि मानवतेसाठी त्याचे महत्त्व यावर जोर देण्यात आला.

FAQs

जागतिक मधमाशी दिन कोणी तयार केला?

स्लोव्हेनियाने प्रस्तावित केला की संयुक्त राष्ट्रांनी (UN) 20 मे हा जागतिक मधमाशी दिवस म्हणून घोषित करावा.

२०२२ मध्ये जगात किती मधमाश्या आहेत?

जगात किमान दोन ट्रिलियन मधमाश्या आहेत ज्यांची मधमाश्यापालक काळजी घेतात.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.