aadhar bill
aadhar bill

संसदेत 16 मार्च 2016 रोजी आधार विधेयक 2016 मुळ स्वरुपात संमत करण्यात आले

केंद्र सरकारने आधार विधेयकास धनविधेयक स्वरूपात लोकसभेमध्ये सादर केले

आधार बिल विधेयकाचा उद्देश

सामान्य जनता गरिबांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविणं

आधार बिल

भारताच्या प्रत्येक नागरिकास एक बहुउद्देशीय राष्ट्रीय ओळखपत्र उपलब्ध करण्याच्या उद्देशाने आधारची संकल्पना मांडण्यात आली बायोमेट्रिक माहिती जसे बोटांचे ठसे डोळ्यांच्या ओळख स्वरूपात जोडण्यात आली आहे. 28 जानेवारी 2009 रोजी यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण याची स्थापना करण्यात आली आहे.

या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण याचा अध्यक्ष म्हणून माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांची निवड करण्यात आली

आधार पर अंकाचा एक विशिष्ट ओळख क्रमांक आहे तो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण सर्व भारतीयांसाठी उपलब्ध करतो

बारामती आधार क्रमांक भारतामध्ये कुठेही व्यक्तीची ओळख व पत्त्याच्या स्वरूपात मान्य राहील

भारतामध्ये 29 सप्टेंबर 2010 रोजी पहिली आधारे संख्या सादर करण्यात आली

वर्ष 2016 17 च्या साधारण अर्थसंकल्पामध्ये एक प्रस्ताव सादर करण्यात आला यामध्ये अनुदान आणि दुसरे सरकारी लाभासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे सध्या 98 कोटी लोकांना आधार कार्ड नंबर देण्यात आला आहे

सरासरी प्रति 26 लाख बायोमेट्रिक आणि 1.5 लाख e-kyc पेमेंट करण्यात येतात आधार account 19 कोटी प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण खात्याची जोडण्यात आला आहे परंतु देशामध्ये 16.5 कोटी एलपीजी ग्राहक खात्यामध्ये अनुदानाचा लाभ घेत आहेत

आधारचे लाभ फायदे

  • आधार संख्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनभराची ओळख आहे
  • सरकारी व खासगी माहिती आधारित नकली ओळखीच मोठ्या प्रमाणात समाप्त करण्यामध्ये आधार कार्ड महत्त्वपूर्ण मार्ग आहे
  • आधार संख्येपासून ग्राहकास बँकिंग मोबाईल कनेक्शन आणि सरकारी व बिगर सरकारी सेवांची सुविधा मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण राहील

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.