गोसंवर्धन - www.mpsctoday.com
गोसंवर्धन - www.mpsctoday.com

गोसंवर्धन

महाराष्ट्रातील गायीच्या जाती :

भारतात गाईच्या एकूण २६ जाती आहेत. यापैकी पाच जाती महाराष्ट्रात आहेत.

१) डांगी गुजरात –

कातडी तेलकट व मऊ, पाय मजबूत. पावसाळी प्रदेशात शेतीसाठी वापरतात.

२) खिलार –

महाराष्ट्रात शेतीसाठी सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी जात.

खिलारच्या उपजाती

अ) आटपाडी (हनम) खिल्लार –

सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत दा खानापूर

ब) म्हसवड खिलार

सातारा जिल्ह्यातील म्हसवड, माण व खटाव तालुक्यात,

सोलापूर जिल्ह्यातील – सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस

क) तापी खिलार –

महाराष्ट्रातील तापीच्या खोऱ्यात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्डात

ड) नकली खिलार –

महाराष्ट्राच्या सातपुडा पर्वताच्या सीमा भागात

३) देवणी –

महाराष्ट्र, बैल शेती व वाहतुकीस उपयोगी

४) लाल सिंधी –

नांदेड, बैल काटक, मजबूत व चपळ, शेती आणि वाहतुकीत वापरले जातात

५) गवळाऊ –

वर्धा व नागपूर, बैंल काटक व मजबूत, शेतीसाठी उपयोगी

गाईच्या इतर जाती

देशी दुधाच्या देशी ओढकामाच्या देशी दुहेरी उद्देशीय विदेशी
१) लालसिंधी १) खिलार १) देवणी १) जर्सी
२) साहीवाल २) डांगी २) हरियाणी २) होलेस्टीन फ्रिजीअन 
३) गीर३) गवळाऊ ३) कांक्रेज ३) ब्राऊन स्विस
४) थारपारकर
 
४) माळवी४) कृष्णाकाठी४) रेड डॅनिश
१) दुधासाठी – २) शेतीकामासाठी –
३) दुध वं शेतीकामासाठी – ४) परदेशी
साहिवाल,
रेड सिंधी,
गीर,
देवणी,
होलदेव,
फुले त्रिवेणी
अमृत महेल,
खिल्लारी,
डांगी,
माळवी,
हरियाणा,
थारपारकर,
काँक्रेज
 जर्सी,
हॉल्स्टेन फ्रिजीयन,
ब्राउन स्विस,
रेड डॅनिश
गायीच्या जाती मूळ स्थान 

साहिवाल 
पाकिस्तानातील पंजाब प्रांत 
लालसिंधी पाकिस्तानातील सिंध प्रांत 
थारपारकरपाकिस्तानातील सिंध प्रांत 
गीरगुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील गीर जंगल
कांक्रेजपाकिस्तानातील सिंध प्रांत व गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह
डांगीडांग जिल्हा
देवणी 
लातूर, उस्मानाबाद 
हरियाणा हरियाणातील रोहतक, हिस्सार, कर्नाल जिल्हा
होलेस्टीन फ्रिजीअन हॉलंड  
जर्सी इंग्लंड फ्रान्सच्या मध्ये असलेले जर्सी बेट 
ब्राऊन स्विस स्वित्झर्लंड   
 रेड डॅनिश डेन्मार्क

म्हैस-संवर्धन:

एकूण दुग्धोत्पादनात म्हशीच्या दुधाचा वाटा ५२ ते ५५% आहे.

म्हशीच्या दुधात स्निग्धांश ७% असतात.

म्हशीचा भाकडकाळ गाईच्या तुलनेने जास्त असतो.

त्यामुळे त्यांच्या उत्पादक काळातील वितांची संख्या कमी असते.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.