गंगा नदी
गंगा नदी

गंगा नदी

उगम

उत्तराखंडात उत्तर काशी जिल्ह्यात गंगोत्री हिमनदीपासून (७०१० मी) भगीरथी आणि देवप्रयाग येथे होतो. अलकनंदापासून ‘गंगा’ नावाने ओळखली जाते.

त्रिभुज प्रदेश :-

प. बंगाल व बांग्लादेशात गंगा- ब्रम्हपुत्रा त्रिभुज प्रदेश.

गंगेच्या प्रवाहाची निर्मीती :-

भगीरथीअलकनंदा नद्यांच्या संयुक्त प्रवाहास गंगा म्हणून ओळखले जाते.

भगीरथी : गंगोत्री हिमनदीची हिमगुहा.

अलकनंदा : तिबेट सरहद्दीजवळ अलकनंदा शीर्षप्रवाहाचा उगम. विष्णुगंगा व धौलीगंगा यांचा एकत्रित प्रवाह.

डावा किनाऱ्याकडून येऊन मिळणाऱ्या नद्या : उजवा किनाऱ्याकडून येऊन मिळणाऱ्या नद्या : 
रामगंगा,
गोमती,
तमसा किंवा पूर्व तोन्स,
घाघरा (शरयू),
गंडकी,
बुरी गंडक,
कोसी,
महानंदा.
यमुना ( उपनद्या चंबळ, सिंद, बेटवा, केन) ;
सोननदी ,
दामोदर 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.