लांबी :-  1,376 किमी

मुख :- त्रिवेणी संगम

स्रोत :- यमुनोत्री, चंपासार ग्लेसियर

उगम :-

उत्तरराखंडात उत्तर काशी जिल्ह्यात यमुनोत्री हिमनदी

संगम :

गंगा & यमुनेचा संगम अलाहाबाद (प्रयाग)

गंगा नदीची सर्वात लांब आणि महत्त्वाची उपनदी यमुना नदी आहे.

बहुतेक प्रवाह गंगेला समांतर.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.