प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात 25 जून, 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे करण्यात आली.
मंत्री आवास योजनेची प्रथम सुरुवात हाउसिंग फॉर ऑल नावाने करण्यात आली होती त्यानंतर त्यांचे नामकरण प्रधानमंत्री आवास योजना असे करण्यात आले
आवास योजनेचे मुख्य लक्ष्य
7 वर्षांमध्ये देशांमध्ये 2 करोड नवीन घरे बनविणे. (2022 पर्यंत) आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ही प्रामुख्याने शहरी गरिबांसाठी लागू करण्यात आली आहे, ज्याद्वारे ते आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करतील.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी गरीब, LIG व EWS अंतर्गत येणाऱ्या व्यक्तींना लाभ मिळेल
प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग
- स्त्रिया
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4041 सर्व वाड्या-वस्त्या सहभागी केल्या जातील परंतु सध्या 500 शहरांचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे
प्रधानमंत्री आवास योजना तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे
पहिला टप्पा प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला टप्पा एप्रिल 2015 ते मार्च 2017 दरम्यान राहील ज्यामध्ये समावेश करण्यात आला आहे
दुसरा टप्पा प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्पा एप्रिल 2017 ते मार्च 2019 दरम्यान राहील ज्यामध्ये 200 पेक्षा अधिक शहरांचा समावेश करण्यात येईल
तिसरा टप्पा प्रधानमंत्री आवास योजनेचा तिसरा टप्पा एप्रिल 2019 ते मार्च 2022 दरम्यान राहील ज्यामध्ये शेवटच्या टप्प्यातील राहिलेल्या सर्व शहरांचा समावेश करण्यात येईल
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुख्यतः गृहकर्जाचे व्याजदर कमी करण्यात आली आहेत या योजनेअंतर्गत गृहकर्जाचे व्याजदर 6.5% आकारण्याचा प्रस्ताव आहे साधारण गृहकर्जाचे व्याजदर 10.5 टक्के राहतो अशाप्रकारे या योजनेत लाभार्थ्यास 2000 रुपये प्रति महिना EMI भरावा लागेल