सुरुवात 5 नोव्हेंबर 2015
उद्देश भारतीय कुटुंबाकडे पडून असणारे साधारणतः 20 हजार टन सोने काढून बँकिंग प्रणालीत आणणे
या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती कमीत कमी 1. 94 ग्राम सोने जमा करू शकते
या योजनेअंतर्गत सोनी अल्प कालावधी एक ते तीन वर्ष मध्यम कालावधी पाच ते सात वर्ष आणि दीर्घ कालावधी 12 ते 15 वर्षे साठी जमा करू शकतात
या योजनेअंतर्गत सोन्यावरील अल्प कालावधीसाठी चा व्याजदर बँक निश्चित करते दीर्घ कालावधीसाठी 2015 16 या वर्षासाठी अनुक्रमे 2. 25% आणि 2.5% व्याजदर निश्चित करण्यात आला होता
अल्प कालावधीसाठी सोने जमा करणारे जमा सोन्याबरोबर सोन शिवाय सोन्याच्या किमतीच्या बरोबर धनराशी व्याजासहित प्राप्त करू शकतात े
मध्यम आणि दीर्घ काळासाठी सोने जमा करणाऱ्यांना त्यावेळीच्या किमतीनुसार सोन्याची किंमत आणि व्याज मिळेल
या योजनेसाठी कोणतीही व्यक्ती स्वर्ण बचत खाते उघडू शकते
या योजनेतील सुने बँका किंवा रिफायनरी जवळ जमा राहील
सुवर्णमुद्रा करण योजनेअंतर्गत 2 फेब्रुवारी 2016 पर्यंत एकूण 1030.2 किलोग्रॅम सोने जमा करण्यात आले आहे होते
सुवर्ण मौद्रिक अरं योजनेअंतर्गत बँके ठेवण्यात येणाऱ्या सोन्यावर बँकांद्वारे f&d प्रमाणे व्याज प्राप्त होईल यावर कोणत्याही प्रकारचा कर व भांडवली कर आकारला जात नाही
स्वर्ण मौद्रिक अरं योजनेअंतर्गत कोणती व्यक्ती जास्तीत जास्त इच्छेप्रमाणे सोने जमा करू शकते
सुवर्ण मौद्रिकरण योजनेच्या अटी
या योजनेअंतर्गत व्यक्ती कमीत कमी एक वर्षासाठी सोने जमा करू शकते त्यापेक्षा कमी कालावधीसाठी सोने जमा करता येणार नाही
जमा करण्यात येणार असून सिक्के बिस्कीट दागिने अशा कोणत्याही स्वरूपात स्वीकारण्यात येईल
अशा योजनेचा फायदा फक्त भारतीय नागरिकच घेऊ शकतात
व्याज यासंबंधी अटी
व्याजाची निश्चिती सोन्याच्या स्वरूपात केली जाईल उदाहरण एखाद्या व्यक्तीने 100 ग्राम सोने जमा केले तर बँक त्यास 5% व्याज देते किंवा कालावधी पूर्ण होताच ग्राहकाच्या खात्यात 105 ग्रॅम सोने असेल ग्राहक असे 105 ग्रॅम सोने घेऊ शकतो परंतु तेच सोने मिळणार नाही ते ग्राहकापर्यंत मार्फत जमा करण्यात आले होते
तुम्ही जमा केल्यानंतर व्याज त्या दिवसापासून सुरू होईल ज्या दिवशी सोन्याची शुद्धता तपासणी पूर्ण होईल यासाठी 30 दिवसांचा कालावधी ठरविण्यात आला आहे
सोने संबंधी अटी
सोने हे विशेषतः 20 22 आणि 24 carat चे असते अशा वेळी त्याची देशांमधील मुद्रा ब्युरो मार्फत मान्यताप्राप्त 350 हॉलमार्क केंद्राद्वार सोन्याची शुद्धता व किंमत करण्यात येईल अशा केंद्राच्या सर्टिफिकेटचे आधारे हे सोने बँकेत जमा केले जाईल े
ग्राहकाद्वारे जमा करण्यात येणार असून याचे परीक्षण करण्यात येईल प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सोने जमा करणाऱ्या ग्राहक अशा योजनेचा लाभ घेऊ शकते