मातृत्व अनुदान योजना
मातृत्व अनुदान योजना

शासनाने आदिवासी क्षेत्रात कार्यान्वित असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी मध्ये एकसूत्रता व प्रभावीपणे आणण्याचे दृष्टीने सर्व घटक कार्यक्रमांना एकत्र करून नवसंजीवनी योजना शासन निर्णय दिनांक 25 जून 1995 सुरू केली.

याअंतर्गत पंधरा आदिवासी प्रवण जिल्ह्यांमध्ये गरोदर मातांची नियमित आरोग्य तपासणी व्हावी व त्यांना सुयोग्य आहार वेळेत उपलब्ध व्हावा तसेच त्यांना गरोदरपणात व नंतर विश्रांती मिळावी त्या दृष्टीने शासनाने मातृत्व अनुदान योजना 1997 -98 पासून मंजूर केलेली आहे.

कर जर पणा मध्ये रुपये 400 रोखीने व रुपये 400 ची औषधे याप्रमाणे प्रत्येक लाभार्थीला एकूण रुपये 800 या योजनेखाली देण्यात येतात.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.