Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 28 August 2022
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam.
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२८ ऑगस्ट चालू घडामोडी
जागतिक कॅडेट ज्युडो स्पर्धेत भारताच्या लिंथोई चनामबम ला ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक.

- साराजेव्हो इथं सुरु असलेल्या जागतिक कॅडेट ज्युडो स्पर्धेत भारताच्या लिंथोई चनामबमनं महिलांच्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं.
- कोणत्याही भारतीय खेळाडूनं आंतरराष्ट्रीय ज्युडो स्पर्धेतल्या कोणत्याही श्रेणीत पटकावलेलं हे पहिलच सुवर्ण पदक जिंकलं आहे.
- १६ वर्षीय लिंथोई चनाम्बमनं अंतिम फेरीत ब्राझिलच्या बियान्का रेसचा पराभव केला.
- लिंथोई चनाम्बमनं गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये चंदीगड इथं राष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती.
- तयाचप्रमाणे गेल्या महिन्यात थायलंडमधील बँकॉक इथं झालेल्या आशियाई कॅडेट आणि ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये ६३ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं होते.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
Q.1 डायमंड लीग स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
उत्तर – नीरज चोप्रा
Q.2 जागतिक लोकप्रिय नेत्यांमध्ये प्रथम स्थान खालीलपैकी कोणत्या नेत्याला मिळाले?
उत्तर – नरेंद्र मोदी
Q.3 भारतातील पहिली थ्रीडी प्रिंटेड पोस्ट ऑफिस कोणत्या राज्यात सुरू होणार आहे?
उत्तर – कर्नाटक
Q4 अलीकडेच DRDO ने पिनाका विस्तारित रेंज रॉकेटची यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणाहून केली?
उत्तर – पोखरण
Q5 नुकतीच बातम्यांमध्ये दिसलेले ग्लोबल मर्सी खालीलपैकी काय आहे?
उत्तर – मुलकी रुग्णालय जहाज
Q.6 खालीलपैकी कोणत्या टाकसाळणे प्रथमच रंगीत नाणी बाजारात आली आहे?
उत्तर – मुंबई टाकसाळ
Q.7 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये भारतासाठी कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर – के. V. सुब्रमण्य माहिती
Q.8 दरवर्षी महिला समानता दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर – 26 ऑगस्ट
_
दिनविशेष
२८ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी :
- २७ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
- २६ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
- २५ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
- २४ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
- २३ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |