चालू घडामोडी प्रश्नमंजुषा current affairs quiz
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा current affairs quiz

प्र. साणंद प्लांटच्या अधिग्रहणासाठी टाटा मोटर्स आणि फोर्ड इंडियाने कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे?
उत्तर: गुजरात सरकार

प्र. राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत कोणत्या IIT संस्थेमध्ये परम अनंत सुपर कॉम्प्युटर कार्यान्वित करण्यात आला आहे?
उत्तर आईटी गांधीनगर

प्र. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ची स्थापना केव्हा झाली?
उत्तर: 1 सप्टेंबर, 2018

प्र. खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नवीन आरोग्य आणि निरोगीपणा अॅप AAYU लाँच केले आहे?
उत्तर – कर्नाटक

प्र. खालीलपैकी कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती बुजार निशानी यांचे नुकतेच निधन झाले आहे?
उत्तर – अल्बानिया

प्र. तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार-2022 साठी कोणत्या राज्याची निवड केली आहे?
उत्तर – अल्बानिया

Q. इस्रायल आणि कोणत्या देशाने अलीकडेच पहिला अरब मुक्त व्यापार करार केला आहे?
उत्तर – संयुक्त अरब अमीरात

प्र. खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हँडगनच्या व्यापारावर मर्यादा घालण्यासाठी नवीन विधेयक आणले आहे?
उत्तर – कॅनडा

प्र. शिक्षक शिक्षण कार्यक्रमाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अलीकडेच ऑनलाइन पोर्टल कोणी सुरू केले आहे?
उत्तर – एनसीटीई

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.