Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 29 July 2022
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२९ जुलै चालू घडामोडी
महाराष्ट्र चे सुपुत्र उदय ललित होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
Q.1 भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने (BCCI) खालीलपैकी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे?
उत्तर:-मास्टर कार्ड
Q.2 कोणत्या दिवशी राष्ट्रीय प्रसारण दिवस म्हणून साजरा केला जातो?
उत्तर:- 23 जुलै
Q.3 कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धेसाठी ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर:- पी व्ही सिंधू
Q.4 2025 चा महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे?
उत्तर:- भारत
Q.5 जागतिक निसर्ग संवर्धन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर:- 28 जुलै
Q.6 ह्यूस्टन विद्यापीठातील….. यांना यंदाचा जागतिक ऊर्जा पुरस्कार 2022 मिळाला आहे?
उत्तर:- कौशिक राजशेखर
Q.7 गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वच्छ भारत मिशन 2.0 ची कितवी आवृत्ती सुरू केली आहे?
उत्तर:- आठवी
Q.8 जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये भारताला कितवे स्थान प्राप्त झाली आहे?
उत्तर:- 33 वे
Q.9 खालीलपैकी कोणाला डॉक्टर एपी जे अब्दुल कलाम प्राइड पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे?
उत्तर:- रणजीत सिंह डिसले
Q.10 पेटीएम पेमेंट सर्व्हिसेसचे नवीन सीईओ कोण बनले आहेत?
उत्तर:- नकुल जैन
२९ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी :
- २८ जुलै २०२२ चालू घडामोडी
- २७ जुलै २०२२ चालू घडामोडी
- २६ जुलै २०२२ चालू घडामोडी
- २५ जुलै २०२२ चालू घडामोडी
- २४ जुलै २०२२ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |