पशुसंवर्धन (Animal husbandry)
कृषिप्रधान व्यवस्थित व ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुधनाला महत्त्वपूर्ण वाटा आहे
पशुधन बारामाही व्यवसाय असल्याने शेतकऱ्याला आर्थिक विकासाकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण असतो
पशुधन गणना
- महाराष्ट्रात पशुधन गणाना दर पाच वर्षांनी केल्या जाते
- 2012 मध्ये 19वी पशु गणना करण्यात आली
- मागील पशुधन गणनेच्या तुलनेत या वेळेस पशुधनात 9.7% ची घट झाली आहे
- महाराष्ट्राचा एकूण पशुधनात क्रमांक सहावा आहे
- गाय बैल मध्ये महाराष्ट्राचा वाटा चौथा आहे
गाईच्या जाती महाराष्ट्राच्या
- खिल्लार
- डांगी
- लाल कंधारी
- गवळावू
- देवणी
म्हशी रेडे या संख्येत महाराष्ट्राच्या क्रमांक आठवा आहे
म्हशीच्या जाती
- पंढरपुरी
- नागपुरी
- जाफराबादी (हरियाणामध्ये असतात)
शेळ्या मेंढ्या या संख्येत महाराष्ट्राचा क्रमांक सहावा आहे
प्रमुख शेळीच्या जाती
- उस्मानाबादी
- संगमनेरी
- कोकण कन्या
मेंढीच्या जाती
- डेक्कनी
- माडग्याळ
कुक्कुटपालन
कुक्कुटपालनात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे
दुग्धविकास
देशात दुग्ध उत्पादनात महाराष्ट्राचा सातवा क्रमांक आहे 2014-15 मध्ये 95 लाख मेगाटन चे उत्पादन झाले