भारत वार्षिक पर्जन्यमान
भारत वार्षिक पर्जन्यमान

भारत वार्षिक पर्जन्यमान

अती कमी पर्जन्य [४० सेमी पेक्षा कमी ]

प्रदेश

कच्छचे रन,
पश्चिम राजस्थान,
नैऋत्य पंजाब,
पश्चिम हरयाणा,
कश्मीर का उत्तरेकडील भाग

कमी पर्जन्य [४० ते ६० सेमी पर्जन्य ]

प्रदेश –

पूर्व राजस्थान,
पश्चिम गुजरात,
पश्चिम पंजाब,
पूर्व हरियाणा,
दक्षिण भारतीय पठारावरील पर्जन्य छायेचा प्रदेश

मध्यम पर्जन्य [६० ते १०० सेमी ]

प्रदेश

भारताचा बहुतांश भाग
जम्मू कश्मीर चा नैऋत्य भाग,
उत्तर भारतीय मैदानी पश्चिम भाग,
मध्यप्रदेश व गुजरात राज्याचा काही भाग,
महाराष्ट्र,
कर्नाटक,
आंध्रा प्रदेश,
तामिळनाडू चा भाग

१०० ते १५० पर्जन्य प्रदेश

– उत्तर प्रदेश के पूर्व भाग,
बिहार, 
पश्चिम बंगाल,
मध्य प्रदेश,
छत्तीसगढ़,
झारखंड,
उडीसा.

जास्त पर्जन्य [१५० ते २५०सेमी ]

प्रदेश-

हिमालयाच्या  पायथ्याचे प्रदेश,
पश्चिम घाटाचा उंचीवर प्रदेश,
मध्य प्रदेश पूर्व भाग,
पश्चिम बंगालचा भाग व
असम

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.