भीम मोबाईल ॲप
भीम मोबाईल ॲप

भीम मोबाईल ॲप

 1. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे 30 डिसेंबर, 2016 रोजी डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भीम (भारत इंटरफेस फॉर मनी) ॲप सादर करण्यात आले. 
 2. भीमॲप आधार कार्ड वर आधारित असून त्याचा वापर इंटरनेट शिवाय करणे शक्य आहे.
 3. भीमॲप हे UPI (unified payment interface) आणि USSD  चे नवे वर्जन म्हणून ओळखले जाते.
 4. भीमॲप ची निर्मिती ही NCPI (National Payment Of India)  द्वारे करण्यात आली आहे.
 5. हे ॲप सध्या फक्त अँड्रॉइड फोन वरच उपलब्ध करण्यात आले आहे.
 6. पैसे पाठवण्यासाठी अप्पर एकदाच बँक खात्याची नोंदणी करावी लागेल.
 7. मोबाईल क्रमांकच आपला ऍड्रेस असेल. प्रत्येक वेळी खाते क्रमांकाची गरज नाही.
 8. या ॲपच्या वापराने केलेल्या आर्थिक व्यवहारांवर कुठलाही सेवाकर लागणार नाही. मात्र आय एम पी एस व यूटीआय ट्रान्सफरसाठी बँका काही सेवाकर घेऊ शकतील.
 9. सध्या भीम ॲप वर एकच बँक खाते नोंद करता येईल.
 10. याॲप द्वारे 24 तासांसाठी 10 ते 20 हजारांपर्यंतचे व्यवहार करता येतील.
 11. तुमचा अंगठा तुमची ओळख बनेल.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.