चारधाम महामार्ग विकास परियोजना
चारधाम महामार्ग विकास परियोजना

चारधाम महामार्ग विकास परियोजना

  • 27 डिसेंबर, 2016 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या द्वारे उत्तराखंडमधील डेहराडून मधून चार धाम महामार्ग विकास योजना लागू करण्यात आली.
  • उद्देश – चारधाम तीर्थयात्रा केंद्रांसाठी कनेक्टिव्हिटी मध्ये सुधारणा करणे याअंतर्गत तीर्थक्षेत्र पर्यंत यात्रा सुरक्षित लवकर व सुविधा पूर्ण होऊ शकेल.
  • चारधाम महामार्ग विकास योजनेअंतर्गत उत्तराखंडमध्ये एकूण 12 हजार कोटी रूपये खर्चातून नऊशे किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांचा विकास करण्यात येणार आहे.
  • चारधाम महामार्ग विकास योजनेअंतर्गत पार्किंगसाठी मोठी जागा आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी हेलिपॅड बनविण्यात येईल.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.