mpsc today logo
mpsc today logo
डोमेन नोंदणी ही १४ सप्टेंबर १९९५ पर्यंत मुक्त होती, राष्ट्रीय विद्यान फाउंडेशनने ती बदलली
दरमाहा १ दशलक्ष डोमेन नैव ही नोंदणीकृत होतात
१९५० मध्ये कंप्यूटरला इलेक्ट्रॉनिक मेंदू म्हणून संबोधले जाऊ लागले 
लेनेवो म्हणजे नवीन लेजेंड, ले म्हणजे लेजेंड व नेवो म्हणजे नवीन 
माइक्रोसॉफ्ट या ऑपरेटिंग प्रणालीवरती कॉन या नावाची फाइल तयार करणे अशक्यच आहे
डेस्कटॉप पीसीमध्ये लागणार्य संपूर्ण उर्जेपैकी ५०% ऊर्जा ही पंखे व उष्णता यावर खर्च होते
ऍपलचे तीनही प्रवर्तक (फाउंडर) स्टीव जॉब्स, स्टीव वोजनिक, रोनाल्ड वयान हे तिघेही ऍपल निर्मितीच्या आधी अतारी या या कंपनीमध्ये होते
जगातील पाहिले डोमेन हे सिंबॉलिक डॉटकॉम असे नोंदणीकृत झाले
पहिली उच्च पातळीवरील यशस्वी झालेली प्रोग्रामिंग भाषा म्हणजे आयबीएम फोट्रोन जी १९५४ मध्ये तयार करण्यात आली
सर्वात पाहिले शोधइंजिन मध्ये अर्चि, जे १९९० च्या आधी तयार केले होते
 
प्रत्येक सेकंदाला १ अब्ज ट्रांसिटर्स उत्पादित केले जातात
१९८२ मध्ये ऐंड्रू फुगलमेन ह्यांनी पिसी टॉक नावाचा पहिला शेरवेर सॉफ्टवेर तयार केला
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे भारतमधील खाजगी इंटरनेट सेवा पुरविणार्य पहिल्या सत्यम इंफोवे या कंपनीचे पहिले ग्राहक होते
गूगल आपल्या निव्वळ उत्पनातील ९७% उत्पन्न हे जहिरातिद्वारे कमिविते
युटुब दर आठवड्याला ६०,००० विडियो प्रकाशित करते
लिनक्स हा जगातील पहिला वेब ब्राउसर जो १९८३ ला निर्माण करण्यात आला, त्यानंतर ओपेरा व नेटस्पेस ते १९९४ ला तयार झाले
बार कोड असणारे पहिले उत्पादन म्हणजे व्रिङ्ग्लेस चुविंग गम
भारतामध्ये सीडी-रोम मध्ये वार्षिक अहवाल प्रसिद्ध करणारी कंपनी इंफोसिस
CERN या कंपनीने पहिली वेब साईट तयार केली

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.