खंड Continents
खंड Continents

1) आशिया (Asia) खंड

कषेत्रफळ4,40,30,000
पथ्वीच्या भूक्षेत्राशी टक्केवारी29.5
समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीएव्हरेस्ट शिखर ( तिबेट / नेपाळ) 8,848 मीटर
समुद्रसपाटीपासून सर्वाधिक निम्न भागमृत समुद्र ( इस्राईल – जाँर्डन) 396.8 मीटर
आशिया (Asia) खंड

आशिया (Asia) खंड नकाशा

आशिया (Asia) खंड
आशिया (Asia) खंड

2) आफ्रिका (Africa) खंड

कषेत्रफळ2,97,85,000
पथ्वीच्या भूक्षेत्राशी टक्केवारी20.0
समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीकिलिमांजारो शिखर ( टांझानिया ) 5,895 मीटर
समुद्रसपाटीपासून सर्वाधिक निम्न भागअस्सल सरोवर ( जिबौती ) 156.1 मीटर
आफ्रिका (Africa) खंड

आफ्रिका (Africa) खंड नकाशा

आफ्रिका (Africa) खंड
आफ्रिका (Africa) खंड

3) नॉर्थ अमेरिका (North America) खंड

कषेत्रफळ2,42,25,000
पथ्वीच्या भूक्षेत्राशी टक्केवारी16.3
समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीमॅककिनले शिखर 6,194 मीटर
समुद्रसपाटीपासून सर्वाधिक निम्न भागमृत खोरे ( कैलिफोर्निया ) 85.9 मीटर
नॉर्थ अमेरिका (North America) खंड

नॉर्थ अमेरिका (North America) खंड नकाशा

नॉर्थ अमेरिका (North America) खंड
नॉर्थ अमेरिका (North America) खंड

4) साऊथ अमेरिका (South America) खंड

कषेत्रफळ1,77,98,500
पथ्वीच्या भूक्षेत्राशी टक्केवारी11.8
समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंच भागअँकाँन्काग्युआ ( अर्जेंटिना / चिली ) शिखर 6,960 मीटर
समुद्रसपाटीपासून सर्वाधिक निम्न भागवाल्देस द्वीपकल्प ( अर्जेंटिना) 39.9 मीटर
साऊथ अमेरिका (South America) खंड

साऊथ अमेरिका (South America) खंड नकाशा

साऊथ अमेरिका (South America) खंड
साऊथ अमेरिका (South America) खंड

5) अंटार्क्टिका (Antarctica) खंड

नकाशा

अंटार्क्टिका (Antarctica)
अंटार्क्टिका (Antarctica)

(रोमन लिपी: Antarctica 😉 हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. हा खंड सर्वांत दक्षिणेस वसला असून पृथ्वीचा दक्षिण ध्रुवही या खंडावर आहे. हा ट्रान्सअंटार्क्टिक पर्वतरांगांनी विभागला गेला आहे. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या दक्षिण टोकालाच दक्षिण महासागर अथवा दक्षिणी महासागर म्हणतात. अशा दक्षिण महासागराने अंटार्क्टिका खंड वेढला गेला आहे. हा खंड इतर सर्व खंडांपेक्षा अधिक थंड, कोरडा, प्रचंड वारे वहात असणारा व सर्वांत जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. १,४४,२५,००० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा ऑस्ट्रेलिया, युरोप या खंडांपाठोपाठ आकारमानाने तिसरा सर्वांत लहान खंड आहे. याचा ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित आहे.

6) युरोप (Europe) – खंड

कषेत्रफळ1,04,98, 550
पथ्वीच्या भूक्षेत्राशी टक्केवारी6.5
समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीएल्ब्रुस शिखर 5,642 मीटर
कास्पियन समुद्र ( सीआरएस )28.0 मीटर
युरोप (Europe) – खंड

युरोप (Europe) खंड नकाशा

युरोप (Europe) - खंड
युरोप (Europe) – खंड

7) आँस्ट्रेलिया (ओशिनियासह) – खंड

कषेत्रफळ76-86-880
पथ्वीच्या भूक्षेत्राशी टक्केवारी5.2
समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंची –काँस्किउस्को ( न्यू साउथ वेल्स ) 2,229
समुद्रसपाटीपासून सर्वाधिक निम्न भागआयर सरोवर ( दक्षिण आँस्ट्रेलिया) 15.8 मीटर
आँस्ट्रेलिया (ओशिनियासह) – खंड

आँस्ट्रेलिया (ओशिनियासह) खंड नकाशा

आँस्ट्रेलिया (ओशिनियासह) - खंड
आँस्ट्रेलिया (ओशिनियासह) – खंड

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *