जन्म – १८ एप्रिल १८५८ (शेरवाली, रत्नागिरी)
मृत्यु –  ९ नोव्हेंबर १९६२ (पुणे)
1942बनारस विद्यापीठाची डि. लिटू.
1958भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष.

जीवन कालखंडातील महत्त्वाच्या गोष्ठी:

१८८४ – एल्फिस्टन कॉलेज (मुंबई) येथून गणित विषयात बी. ए. पदवी प्राप्त
१८९१ – पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती
१८९३ –उक्तीप्रमाणे कृती या न्यायाने गोदुबाई या विधवेशी पुनर्विवाह त्याचप्रमाणे पुणे येथे विधवा विवाहोत्तोजक मंडळाची स्थापना
१८९९ –  विधवा स्त्रियांसाठी ‘अनाथ बलिकाश्रमाची’ स्थापना केली
१९०७ – हिंगणे येथे महिला विद्यापीठाची स्थापना
१९१० –निष्काम कर्ममठाची स्थापना, उद्देश – लोकसेवेसाठी नि:ष्काम तन, मन, धन अर्पण करणारे कार्यकर्ते निर्माण करणे
ब्रीदवाक्य –‘समाजसेवा हा आमचा देव व सेवेच्या उपयुक्ततेविषयी खात्री ही आमची श्र्द्धा’
१९१६ – महिला विद्यापीठाची स्थापना
१९१९ –महिला विद्यापीठाचे रूपांतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये झाले
१९२० –  सर विट्ठलदास ठाकरसी या दानशूर व्यक्तीने आपल्या मातोश्री श्रीमती नाथीबाई यांच्या स्मरणार्थ महिला विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली
१९४९ – पासून हे विद्यापीठ ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ’ या नवाने ओळखले जाऊ लागले
१९३६ –महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली
१९४४ – समता संघाची स्थापना केली, उद्देश – जातिभेद व अस्पृश्येतेचे निर्मूलन करुन समता प्रस्थापित करणे हे समता संघाचे उद्दिष्ट होते
१९५८ –त्यांच्या जन्मशतब्दी निम्मित भारतरत्न सन्मान बहाल करण्यात आला

व्यापारोत्तेजक सहकारी मंडळाची स्थापना त्याचप्रमाणे विधवा आश्रम स्थापना 

संस्थात्मक योगदान:

  • 1893 – विधवा विवाहोत्तेजक मंडळी.
  • 1 जानेवारी 1899 – अनाथ बालिका आश्रम.
  • 1907 – हिंगणे महिला विद्यालय.
  • 1910 – निष्काम कर्मकठ.
  • 1916 – महिला विद्यापीठ, पुणे.
  • 1916 – महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडल.
  • 1 जानेवारी 1944 – समता संघ.
  • 1945 – पुणे बलअध्यापक मंदिर, शिशुविहार.
  • 1948 – जातींनीर्मुलन संघ.
  • 1918 – पुणे – कन्याशाळा.
  • 1960 – सातारा – बलमनोहर मंदिर.

पदव्या:

१९४२ – महर्षी कर्वे यांना बनारस विद्यापीठाने सर्वप्रथम डि. लिट. ही पदवी दिली
त्यानंतर पुणे विद्यापीठ व एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ यांनी त्याना डी. लिट. पदवी दिली
मुम्बई विद्यापीठाने त्यांना एल.एल.डी. ही सर्वोच्च पदवी दिली
१९५५ – पद्मविभूषण आणि १९५८ ला भारतरत्न

जपानमधील महिला विद्यापीठाची माहिती देणार्‍या पुस्तकावरून पहिले महिला विद्यापीठ स्थापन.

‘अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार’ – आचार्य अत्रे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.