योजनेची सुरुवात 2 ऑक्टोंबर 1993
योजनेत कार्यवाही आठवी पंचवार्षिक योजना
उद्देश दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक गरजू कुटुंबातील दोन तरुणांना शंभर दिवसांपर्यंत रोजगार उपलब्ध करून देणे
रोजगार आश्वासन योजना ही योजना देशातील सुरुवातीस 257 जिल्ह्यांतील 1778 भागांमध्ये सुरू करण्यात आली
योजना 1997 -98 पासून देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली.
या योजनेंतर्गत स्थलांतरा ग्रस्त जिल्ह्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले.
या योजनेची खर्च विभागणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये 75 : 25 टक्के केली जाते