गंगा कल्याण योजना
गंगा कल्याण योजना

योजनेची सुरुवात – 1 फेब्रुवारी 1997

योजनेत कार्यवाही – आठवी पंचवार्षिक योजना

उद्देश – शेतकऱ्यांना भूगर्भातील/ भूपृष्ठावरील जलस्रोतांचा शोध घेण्यासाठी आर्थिक सहायता उपलब्ध करणे.

गंगा कल्याण योजना ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या 80:20% भागीदारीतून सुरू करण्यात आली.

गंगा कल्याण योजना 1 एप्रिल, 1999 रोजी स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेत समाविष्ट करण्यात आली.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.