भारतीय घटनेचे जनक –डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अमेरिकन घटनेचे जनक – जेम्स मैडिसन
हरित क्रांतीचे जनक –नॉर्मन बोरलॉग
भारतीय हरित क्रांतीचे जनक –एम एस स्वामीनाथन
अयुर्वेदचे जनक –लॉर्ड धनवंतरी
जीवशास्त्रचे जनक – एरिस्टोटल
भौतिकशास्त्राचे जनक – अल्बर्ट आइंस्टीन
सांख्यिकीचे जनक – रोनाल्ड फिशर
प्राणीशास्त्राचे जनक –एरिस्टोटल
इतिहासाचे जनक –
 हेरोडोतुस 
सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक –लुइस पैस्टर
वनस्पतीशास्त्राचे जनक –थेफ्रस्तुस
गणितचे जनक –दिोफन्टूस
रक्तगटांचे जनक – लैंडस्टीनेर
विद्युतप्रवाहचे जनक – बेंजामिन फ्रैंकलिन
त्रिकोणमितीचे जनक – हिप्पर्चुस
भूमितीचे जनक –यूक्लिड
आधुनिक रसायनशास्त्राचे जनक – एंटोनी लावोइसीयर
रोबोटिक्सचे जनक –निकोला टेस्ला
इलेट्रॉनिक्सचे जनक –रे टॉमलिंसन
इंटरनेटचे जनक –विंटन सर्फ
अर्थशास्त्राचे जनक –ऐडम स्मिथ
विडियो गेम्सचे जनक – थॉमस गोल्डस्मिथ
आर्किटेक्चरचे जनक –इमहोतेप
जेनेटिक्स जनक – ग्रेगोर जोहन मेंडेल
वर्ल्ड वाइड वेबचे जनक – टीम बर्नर्स-ली
सर्च इंजिनचे जनक – ऐलान एमटग
आवर्तसारणीचे जनक – दमित्री मेंडेलीव

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.