भौगोलिक माहिती – General Geographic Information

भौगोलिक माहिती
१)नर्मदा नदीचे खोरे व तापी नदीचे खोरे कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळे झाले आहेत ?सातपुडा
२)सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?धूपगड ( १३५० मीटर )
३)जगात सर्वाधिक पाऊस कोणत्या पठारावर पडतो ?मेघालय पठार
४)अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?गुरुशिखर ( १७२२ मीटर )
५)पश्चिम घाट म्हणजेच …. होय.सह्यांद्री
६)सह्यांद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?अनाईमुडी ( २६९५ मीटर – अन्नामलाई पर्वतरांग )
७)महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?कळसुबाई ( १६४६ मीटर )
८)निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?दोडाबेट्टा ( २६३७ मीटर )
९)सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती ?अरवली पर्वतरांग
१० )भारतातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती ?गॉडवीन ऑस्टिन ( k – २ ) ( ८६११ मी. ) ( पाकव्याप्त काश्मीरमध्ये )
११)नागार्जुनसागर धरण कोणत्या राज्यात आहे ?आंध्र प्रदेशात
१२)आकारमानात भारताचा जगात … क्रमांक आहे.सातवा
१३)क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताने जगाचे … इतके क्षेत्र व्यापले आहे.२. ४२%
१४)भारताचे एकूण क्षेत्रफळ३२, ८७,२६३ चौ. कि. मी.
१५)भारताच्या मध्यातून कोणते वृत्त जाते ?कर्कवृत्त
१६)भारताची दक्षिणात्तर लांबी .. आहे.३२१४ कि. मी.
१७)भारताची पूर्व – पश्चिम लांबी … आहे.२९३३ कि. मी.
१८)भारताचा पूर्व किनारा …. आहे.दंतुर ( वाकडा )
१९)भारताचे दोन्ही किनारे … येथे एकत्र येतात.कन्याकुमारी
२०)भारत हा …. तील देश आहे.उष्ण कटिबंध हवामान
२१)भारत…. तील देश आहे.उत्तरगोलार्ध
२२)हिमालय ओळखला जातो.घडीचा पर्वत म्हणून
२३)अवशिष्ट पर्वत म्हणून कोणता पर्वत ओळखला जातो.अरवली पर्वत
२४)अरवली पर्वत भारतातील … पर्वत आहे.सर्वात जुना
२५)हिमालय हा सर्वात …. पर्वत आहे.अर्वाचीन / तरुण
२६)जगाचे छत म्हणजे … होय.पामीरचे पठार
२७)शिवालिक टेकड्यांची निर्मातीगाळ संचयनामुळे झाली
२८)भारतातील एकूण बेटांची संख्या२४९ आहे
२९)भारतातील सर्वात मोठे नदी खोरेगंगेचे खोरे
३०)कोसी नदीलाच … म्हटले जाते.खट्याळ नदी
३१)तिबेटमधील त्सांगपो नदी म्हणजेच .. होय .ब्रह्मपुत्रा
३२)भारतात सर्वात लांब नदी कोणती ?गंगा नदी
३३)शेषनाग, वुलर व दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?जम्मू – काश्मीर
३४)भारतातील कोणत्या नदीला ‘वृद्ध गंगा’ असेही संबोधले जाते ?गोदावरी नदीला
३५)अंदमान द्वीपसमूह व निकोबार द्वीपसमूह ….. याद्वारे एकमेकांपासून वेगवेगळे झाले आहेत.१० डिग्री चॅनलमुळे
३६)सागरमाथा कोणत्या जगातील कीर्तीच्या पर्वत शिखरास म्हटले जाते ?माऊंट एव्हरेस्ट
३७)भारतातील कोणत्या स्थानावर चहा व कॉफी दोहोंचे उत्पादन घेतले जाते ?निलगिरी पर्वतमालेत
३८)घाना पक्षी अभयारण्याचे नवीन नाव काय ?केवला देव राष्ट्रीय उद्यान
३९)मबीहुफ कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे ?आसाम
४०)मनेफाफ कोणत्या राज्याचे जुने नाव आहे ?अरुणाचल प्रदेश

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *