Indian Freedom Struggle
Indian Freedom Struggle

राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे

२८ डिसेंबर १८८५मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन. वोमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष.
२८ डिसेंबर १८८६दुसरे अधिवेशन कलकत्ता येथे भरले. दादाभाई नौरोजी अध्यक्ष.
२८ डिसेंबर १९८७तिसरे अधिवेशन मद्रास येथे भरले.
२८ डिसेंबर १८८८अलाहाबादच्या ब्रिटिश शासनाचा विरोध.
१८९६ ते १८९९दुष्काळात व प्लेगची साथ केसरीतील लेखावरून टिळकांना अटक व दीड वर्षाची शिक्षा.
१९ जुलै १९०५बंगालच्या फाळणी व भारतात वंगभंग आंदोलनास सुरुवात. टिळकांची स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चतु:सूत्री घोषणा.
२८ डिसेंबर १९०५वाराणसी येथील अधिवेशनात वसाहतीच्या स्वराज्याची घोषणा.
२८ डिसेंबर १९०६कलकत्ता अधिवेशनात चतु:सूत्री चा ठराव पास.
२८ डिसेंबर १९०७सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट व टिळकांना मंडाले येथे सहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा.
१०१९ जानेवारी १९१५गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात.
११एप्रिल १९१६टिळकांनी पुण्यातून होमरूल लीग चळवळ सुरु केली.
१२सप्टेंबर १९१६डॉ. अनिबेझंट यांची मद्रास येथे हिमरूल चळवळ सुरु केली.
१३सन १९१७गांधीजींचा चंपारण्य येथे निळीचा सत्याग्रह केला.
१४२८ डिसेंबर १९१७लखनौ शिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश व काँग्रेस मुस्लिम लीग यांच्यात करार.
१५सन १९१८गुजरातमधील खेडा येथे गांधीजींनी साराबंधी चळवळ केली.
१६६ एप्रिल १९१९रौलकट कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसचा भारतभर बंद.
१७१३ एप्रिल १९१९जालियनवाला बाग हत्याकांड.
१८२४ ऑक्टोम्बर १९१९खिलाफत चळवळीला सुरुवात.
१९१ ऑगस्ट १९२०रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले.
२०२८ डिसेंबर १९२०नागपूर अधिवेशनात असहकार आंदोलनाचा ठराव पास.
२११८ फेब्रुवारी १९२२उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथील घटनेवरून असहकार आंदोलन मागे घेण्यात आले.
२२सन १९२३चित्तरंजन दास यांनी अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
२३२८ डिसेंबर १९२७राष्ट्रीय काँग्रेसच्या मद्रास अधिवेशनात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय.
२४३ फेब्रुवारी १९२८मुंबईत सायमन कमिशनला विरोध व लाहोर येथे सँडर्स लाठी हल्य्यात लाला लजपत राय जबर जखमी होऊन त्यांचे निधन झाले.
२५फेब्रुवारी १९२८घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता नेहरू समितीची स्थापना.
२६१९ मे १९२८मुंबईत नेहरू रिपोर्टची घोषणा.
२७२८ डिसेंबर १९२८कलकत्ता अधिवेशनात नेहरू रिपोर्टला मान्यता व वसाहतीच्या स्वराज्याची मागणी.
२८२८ डिसेंबर १९२९लाहोर अधिवेशनात पंडित नेहरू यांनी संपूर्ण स्वात्रंत्र्याची मागणी केली. सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
२९१२ मार्च १९३०गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याकरिता ७८ अनुयायांसह प्रवासाला सुरुवात केली.
३०६ एप्रिल १९३०गांधीजी दांडी मिठाचा कायदा मोडला. गुजरातमधील धारासना  महाराष्ट्रातील वडाळा ( मुंबई ) , शिरोडा व मालवण ( सिंधुदुर्ग ) व कर्नाटकमधील शनीकट्टा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह.
३१६ मे १९३०महात्मा गांधीजींना शासनाने अटक केली.
३२६ मे १९३०सोलापूरला गिरणी कामगारांचा संप व लष्करी कायदा लागू. सविनय कायदेभंग आंदोलन काळात वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान ( सरहद्द गांधी ) यांचा लढा.
३३५ मार्च १९३१गांधीजी व आयर्विन करार व गांधीजींनी कायदेभंग चळवळ मागे घेतली.
३४मार्च १९३१कराची अधिवेशनात मूलभूत हक्क व आर्थिक कार्यक्रमाचा ठराव मंजूर.
३५सन १९३४जयप्रकाश नारायण यांनी समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.
३६२८ डिसेंबर १९३६राष्ट्रीय काँग्रेसचे फैजपूर हे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते.
३७सन १९३७सन १९३५ च्या कायद्यानुसार झालेल्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत देशातील अकरा प्रांतापैकी आठ प्रांतामध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन.
३८२८ डिसेंबर १९४०राष्ट्रीय कोंगीसच्या रामगढ अधिवेशनात वैयक्तित सत्याग्रहाचा ठराव पास व वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड.
३९मार्च १९४२क्रिप्स मिशन भारतात आले.
४०८ ऑगस्ट १९४२मुंबई येथे गवलीया टॅंक मैदानावर चाले जाव आंदोलनास सुरुवात.
४११८ फेब्रुवारी १९४६मुंबईतील युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड  उभारले.
४२२४ मार्च १९४६त्रिमंत्री कमिशन भारतात आले.
४३२ सप्टेंबर १९४६पंडित नेहरू यांच्या नेतृतवाखाली हंगामी सरकारची स्थापना.
४४२४ मार्च १९४७माउंटबॅटन भारतात आले.
४५३ जून १९४७फाळणीची योजना प्रसिद्ध करण्यात आली.
४६१८ जुलै १९४७ब्रिटिश पर्लमेंटने भारतीय स्वातंत्र्याच्या कायदा पास  केला.
४७१४ ऑगस्त १९४७पाकिस्तानला स्वातंत्र देण्यात आले.
४८१५ ऑगस्ट १९४७रात्री ठीक बाराच्या ठोक्याला दिल्लीच्या लाल किल्लयावर भारताला स्वात्रंत प्रदान

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *