Horticulture Farming
Horticulture Farming

फळबाग शेती

फलोत्पादन हॉर्टिकल्चर

18.50 हजार हेक्टर क्षेत्र फळपिकाखाली आहे यापैकी सर्वाधिक आंबा या पिकाखालील क्षेत्र आहे

संत्री मोसंबी द्राक्षे केळी चिकू महाराष्ट्रात 25% फलोत्पादन होते हे भारतातील सर्वाधिक उत्पादक राज्य आहे

शेतकऱ्यांकडून किंवा एखाद्या कंपनीकडून हजारो एकर च्या बागेत किंवा मळ्यात व्यापारी दृष्टिकोनातून आंबा नारळ केळी चिकू द्राक्षे संत्री मोसंबी डाळिंब इत्यादींसारखे पिकांचे उत्पादन घेतले जाते अशा प्रकारच्या शेती ला फळबाग शेती म्हटले जाते

भारतात आंबा चिकू संत्री द्राक्षे बोर डाळिंब बोर केळी आणि आवळा इतर फळांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे

कोकण

आंबा नारळ काजू सुपारी

खानदेश

केळी

विदर्भ

संत्री

मध्य व दक्षिण महाराष्ट्र

डाळिंब मोसंबी

पुणे नाशिक सांगली उस्मानाबाद लातूर सोलापूर

द्राक्ष

 

प्रमुख  फळांचे पिक

आंबा: हापूस केशर नीलम तोतापुरी लंगडा दशेरी आम्रपाली सिंधुरत्ना बैगनपल्ली पापरी

डाळिंब: जाती फुले गणेश भगवा मृदुला

संत्रा: ना जाती नागपुरी संत्रा

मोसंबी: न्युसेलर

द्राक्षे: थांब असं सीडलेस सोनाटा तास-ए-गणेश अंनाबेशाही

चिकू: क्रिकेट बॉल

केळी: वसई पूर्ण भारतात प्रसिद्ध जात लाल बेलाची, सफेद बेलाची

पेरूच्या जाती: सरदार अलाहाबादी सफेद राईपुरी पेरू

बोर: सोलापूर नगर धुळे सांगली

स्ट्रॉबेरी: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर

सिताफळ: पुणे नगर सोलापूर बीड

 

फलोत्पादन प्रसिद्ध ठिकाण

फलोत्पादन प्रसिद्ध ठिकाण
फळठिकाण
केळीवसई
आंबेरत्नागिरी
मोसंबीश्रीरामपूर
काजूवेंगुरला मालवण
चिकूघोलवड डहाणू
सीताफळदौलताबाद
कलिंगडअलिबाग
बोरमेहरूण

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.