INDIA'S FIRST WOMAN
INDIA'S FIRST WOMAN
भारताची सर्वात पहिली महिला
भारताची पहिली महिला राष्ट्रपती व सुप्रिम कमांडर/तीनही दलांचे सर्वोच्च प्रमुखश्रीमती प्रतिभाताई पाटील
भारतातील ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या पहिल्या लेखिकाआशापूर्णा देवी
भारतातील प्रथम महिला भारतरत्नइंदिरा गांधी
भारतातील प्रथम महिला राज्यपालसरोजीनी नायडू
भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्षा (स्पीकर)मीरा कुमार
भारताची पहिली महिला स्पीकर (विधानसभा)सुशीला नायर
राष्ट्रीय कॉँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्षासरोजीनी नायडू
भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिलाआरती शहा
भारतातील प्रथम महिला पंतप्रधानइंदिरा गांधी
एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी पहिली महिलाबचेंद्री पाल
भारतातील प्रथम महिला बॅरिस्टर कार्नलियासोराबजी
भारतातील प्रथम महिला कुलपतीसरोजीनी नायडू
भरतातील पहिली भारतीय डॉक्टरडॉ. कादम्बनी गांगुली
भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदुतसी.बी. मुथाम्मा
भारतातील प्रथम महिला महापौरअरुणा आसफ
अली भारतातील प्रथम महिला आय.ए.एस.अन्ना राजम जॉर्ज
भारतातील प्रथम महिला राजदुतविजयालक्ष्मी पंडित
भारतातील प्रथम महिला आय.पी.एस.किरण बेदी
भारतातील प्रथम महिला मुख्यमंत्रीसुचेता कृपलानी
भारतातील कॉँग्रेसची पहिली महिला अध्यक्षाअॅनी बेझंट
भारतातील दादासाहेब फाळके पारितोषिक विजेती पहिली महिलादेवीकाराणी
जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिलाउज्वला रॉय
सर्वोच्च न्यायालयाची पहिली भारतीय महिला न्यायाधीशन्या.फातीमाबिबी
भारतातील प्रथम महिला चित्रपट अभिनेत्रीदेवीकाराणी
भारताची परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली महिला डॉक्टरआनंदीबाई जोशी
युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षाविजयालक्ष्मी पंडित
भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेती महिलामदर तेरेसा
भारतातील पहिली महिला अंतरराळवीरकल्पना चावला
पहिली भारतीय महिला क्रांतिकारकमॅडम भिकाजी कामा
पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शलपद्मावती बंडोपाध्याय
एम.ए.ची पदव्युत्तर पदवी मिळविणारी पहिली महिलाचंद्रमुखी बोस
योजना आयोगाची पहिली महिला अध्यक्षइंदिरा गांधी
केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषविणारी पहिली महिलाराजकुमारी अमृतकौर
युनोमध्ये नागरी पोलिस सल्लागारपद भूषविणारी पहिली भारतीय महिलाकिरण बेदी
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद भूषविणारी पहिली भारतीय महिलान्या. लैला शेठ
दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्तीरझिया सुलताना
अमेरिकी राज्याच्या प्रतिनिधीगृहात सदस्य झालेल्या पहिल्या भारतीय महिलास्वाति दांडेकर (आयोवा राज्य अमेरिका)
विश्वसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिलासुष्मिता सेन
जगतसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिलारिटा फॅरिया
भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिवचोकीला अय्यर
पॅराशूट जंप (उडी) झेप घेणारी पहिली भारतीय महिलागीता चंद्र
पहिली महिला वैमानिकप्रेम माथूर
एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण महिलागीता चंद्र
पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टरएस. विजयालक्ष्मी
रॅमन मॅगसेस पारितोषिक मिळवणारी पहिली महिलाकमलादेवी चट्टोपाध्याय
भारताच्या 13 लाख जवान असलेल्या संरक्षण दलात पहिली महिला जवानशांती टिग्गा (सप्टेंबर 2011)
भारतातील आंतरराष्ट्रीय सामंजस्य नेहरू पारितोषिक विजेती पहिली महिलामदर तेरेसा
भारताच्या अग्निशामक दलातील पहिली महिला अधिकारीहर्षींनी कानेकर
पाचही खंड पोहून जाणारी पहिली महिलाबुला चौधरी
भारतातील एखाधा राज्याची पहिली महिला पोलिस महासंचालककांचन चौधरी (भट्टाचार्य) (उत्तरांचल प्रदेश)
राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणार्या पहिल्या भारतीय महिलाकॅ. लक्ष्मी सहगल
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षाकुसुमावती देशपांडे
बूकर पुरस्कार मिळवणारी पहिली महिलाअरुंधती रॉय
ऑलिम्पिक सामन्यात पदकविजेती पहिली महिलासायना नेहवाल
साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली महिलाअमृता प्रीतम

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

2 Comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *