भारतीय संघराज्यांविषयी थोडी अधिक माहिती,

१. १९५६ मध्ये आंध्र प्रदेशची राजधानी हैद्राबाद करण्यात आली त्या आधीची राजधानी कोणती होती?
उत्तर – कुर्नूल
२. अरुणाचल प्रदेश राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली?उत्तर – १९८७
३. प्राचीन काळी आसाम कोणत्या नावाने ओळखले जात होते?
उत्तर – प्रगिज्योतिषपुर
४. बिहारचे राज्य फूल म्हणून कोणते आहे?
उत्तर – झेंडू
५. छत्तीसगढ़ राज्यामध्ये कोणत्या जमतीची लोकांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
उत्तर – गोंड
६. गोवा राज्यातील सर्वात लांब समुद्र किनारा (बीच) कोणता आहे?
उत्तर – कोलवा बीच
७. पंजाब राज्यातून वेगळ्या हरियाणाची निर्मिती केव्हा करण्यात आली?
उत्तर – १९६६
८. ब्रिटिश भारताची उन्हाळी राजधानी म्हणून कोणत्या वर्षी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाची निवड करण्यात आली होती?उत्तर – १८६४
९. जम्मू आणि काश्मीर राज्याचा शेवटचा राज्यकर्ता महाराज कोण होते?उत्तर – हरी सिंह
१०. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे?
 उत्तर – जम्मू आणि काश्मीर, लदाख
११. भारत रत्न पुरस्कार मिळविणारे पहिले मराठी व्यक्तिमत्व कोणते? उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 १२. मद्रास प्रांततून केरळ हे राज्य कोणत्या वर्षी वेगळे करण्यात आले? उत्तर – १९५६
 १३. मध्य प्रदेश राज्यातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) कोणते? उत्तर – कान्हा नॅशनल पार्क
 १४. वेगळ्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? उत्तर – यशवंतराव चव्हाण
 १५. मेघालयची राजधानी शिलॉंग ईशान्येकडील ….. म्हणून ओळखले जाते? उत्तर – स्कॉटलैंड
१६. ओडिशामधील जग्गनाथ पूरी मंदीर कोणत्या वर्षी बांधण्यात आले? उत्तर – ११६१
 १७. पंजाब राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? उत्तर – बाज़ (गरुड़)
 १८. भारताचे २२ वे राज्य म्हणून सिक्कीम कोणत्या वर्षी सामिल झाले? उत्तर – १९७५
१९. उत्तराखंड राज्यातील ऊंच पर्वत शिखर कोणते आहे? उत्तर – नंदादेवी
 २०. कोणत्या वर्षी यूनाइटेड प्रोविन्सेसचे नामकरण उत्तर प्रदेश असे करण्यात आले? उत्तर – १९५०

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.