mpsc today logo
mpsc today logo
 पूर्ण जगतील तलावांची संख्या एकत्र केली तरी कनाडामध्ये त्याहून अधिक तलाव आहेत.
कझागिस्तान हा चहूबाजूने जमीनी सीमा असणारा सर्वात मोठा देश आहे.
फ्रांसमध्ये तब्बल १२ अंतरराष्ट्रिय टाइम ज़ोन आहेत.
जगातील सर्वाधिक वजनदार लोकांची संख्या नॉरू देशामध्ये आहे.
जगातील सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेला देश म्हणजेच मंगोलिया, ह्या देशाची घनता ४ लोक प्रति चौरस मैल आहे.
 सौदी अरेबिया देशामध्ये एकही नदी नाही
जगातील सर्वात जास्त जंगल असणारा देश म्हणजेच सूरीनाम, देशाच्या पूर्ण जमिनीपैकी ९१% जमीन ही जंगल आहे
पापुआ न्यू गिनी देशामध्ये सर्वात जास्त भाषा म्हणजेच ८२० भाषा बोलल्या जातात.
रशियाला सर्वात जास्त शेजारी देश असून त्यांची संख्या १६ आहे.
 न्यूज़ीलॅंड हा महिलांना मतदानाचा अधिकार देणारा जगातील सर्वात पहिला देश आहे.
कॅनडा देशाला जगातील सर्वधिक लांबीचा समुद्र किनारपट्टी लाभली असून तिची लांबी तब्बल २०२.०८० किमी आहे.
सिंगापूरमध्ये एकही शेत नाही आणि हा बिगर शेतीचा जगातील सर्वात मोठा देश आहे.
 भारतामध्ये सर्वात जास्त पोस्ट ऑफिस आहेत

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.