भारतातील पाहिले The First in India
भारतातील पाहिले The First in India

भारतातील पाहिले

#TitleName
१. भारतातील पहिली आण्विक पाणबुडी कोणती?उत्तर – आय. एन. एस. विक्रांत
२.भारताला भेट देणारा पहिला ब्रिटिश नागरिक कोण होता?उत्तर – हॉकिंस
३.भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त कोण होते?उत्तर – सुकुमार सेन
४.भारतातील पहिले विद्यापीठ कोणते?उत्तर – नालंदा
५.भारतातील पहिले आण्विक केंद्र कोणते?उत्तर – तारापूर, महाराष्ट्र
६.भारताला भेट देणारा पहिला चीनी यात्रेकरु कोण होता?उत्तर – फा-हिें
७.भारतरत्न पुरस्कार मिळविनारे पहिले परदेशी नागरिक कोण आहेत?उत्तर – खान अब्दुल गफार खान
८.भारतातील पहिले पोस्ट ऑफिस कुठे खुले झाले होते?उत्तर – कोलकाता, १७२७ मध्ये
९.स्वतंत्र्य भारताचे पहिले उप-पंतप्रधान कोण होते?उत्तर – सरदार वल्लभभाई पटेल
१०.भारतातील पहिले अंतराळ प्रवासी कोण होते? उत्तर – संतोष जॉर्ज
११.पहिली भारतीय विमानवाहू जहाज कोणते? उत्तर – आय. इन. एस. विक्रांत
१२.दक्षिण गोलार्थावर उतरणारे पहिले भारतीय कोण? उत्तर – कर्नल आय. के. बजाज
१३.कार्यालयातून राजीनामा देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ज्यांची कोण? उत्तर – मोरारजी देसाई
१४.  बिलियर्ड्स चषक जिंकणारे पहिले भारतीय कोण? उत्तर – विल्सन जोन्स
१५.  ऑस्कर पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण? उत्तर – भानु अथिया
१६.  कार्यालयामध्ये मरण पावणारे पहिले राष्ट्रपती कोण? उत्तर – डॉ. झाकीर हुस्सैन
१७.  प्रतिष्ठित एंडरसन पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय लेखक? उत्तर – रस्किन बॉन्ड
१८.  पहिले भारतीय क्षेपणास्त्र कोणते? उत्तर – पृथ्वी
१९. पहिले भारतीय वैमानिक कोण होते? उत्तर – जे. आर. डी. टाटा, १९२९
२०.मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण? उत्तर – आचार्य विनोबा भावे, १९५८
२१.नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?उत्तर – रबींद्रनाथ टागोर
२२.अर्थशास्त्रमध्ये नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण? उत्तर – डॉ. अमर्त्य सेन
२३भारतातील पहिली पाणबुडी कोणती? उत्तर – आय. एन. एस. कावेरी
२४. भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण? उत्तर – सी. राजगोपालाचारी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी. वी. रमन १९५४
२५. स्वतंत्र्य भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण?उत्तर – राजकुमारी अमृत कौर
भारतातील पाहिले

पुढील वाचा

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.