भारतातील सर्वात उंच - The tallest in India
भारतातील सर्वात उंच - The tallest in India

भारतातील सर्वात उंच

#TitleName
१.भारतातील सर्वात उंच पुतळाश्रवणबेळगोळा  (कर्नाटक)
२.भारतातील सर्वात उंच धरणभाक्रा नांगल धरण ( ७४० फु. )
३.भारतातील सर्वात उंच विमानतळलेह ( लढाख )
४.भारतातील सर्वात उंच धबधबागिरसप्पा / जोगचा धबधबा (कर्नाटक ) ९६० फु.
५.भारतातील सर्वात उंच रेल्वे पूलचिनाब नदी ( जम्मू – काश्मीर )
६.भारतातील सर्वात उंच मिनारकुतुबमिनार ( दिल्ली )
७.भारतातील सर्वात उंच घुमटबिजापूरचा गोल घुमट
८.भारतातील सर्वात उंच शिखरके – २ गॉडवीन ऑस्टिन
९.भारतातील सर्वात उंच युद्धभूमीसियाचीन ग्लेशियर
१०.भारतातील सर्वात उंच दरवाजाबुलंद दरवाजा
भारतातील सर्वात उंच – The tallest in India

पुढील वाचा

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *